एक अग्रगण्य, आय.एस.ओ. प्रमाणित आणि कार रेंटल आणि वित्या सल्लागार कंपनी आहे. 2011 या वर्षात आमच्या कंपनीचि स्थापना झाली. उत्कृष्ट सेवा आणि ग्राहकाच्या अडळ विश्वासावर आम्ही न डगमगता उभे आहोत. आम्ही ग्राहक केंद्रित आणि संबंध प्रेरित असून, आमचा प्रत्येक प्रयत्न ग्राहकांना त्यांचे उद्देश आणि स्वप्नं साकार करण्यासाठी संप्रेरीत आहोत. 10 वर्षाच्या आमच्या यशस्वी कारकितीत 2000 पेक्षा ही जास्त लघु उद्योजकांना कार इंडस्ट्रीज मधल्या एका सर्वश्रेष्ठ उद्योगाची संधी देऊन त्यांना त्यांची स्वप्ने साकार करण्यास मदत केली आहे. उद्योजकांच्या मुल्य मालकीचे 2000 पेक्षा ही जास्त कारचे वितरण केले आहे. निष्ठा, व्यावसायिकता, परिचालन उत्कृष्टता अश्या नितीतत्त्वनि प्रेरित होऊन, आमचा प्रत्येक प्रयत्न, एक सामान्य माणसाला उच्च दर्जाच्या, सर्व समावेशक सेवा, वजवि दरावर देउन त्यांच्या उद्योगातील गरजा पूर्ण करण्याचा हेतू केंद्रित असतो. त्यांनी ही खात्री होती की आम्ही आमच्या बांधिलकी बद्दल दृढनिश्चय आहोत.
येथे आम्ही उत्कृष्ठता यांची सुदृढ अशी निव बांधिलकी आहे. आमच्या संघाच्या अधम्या बांधिलकी, विश्वास आणि पाठिंब्याविना आमच्या संघटनेचे स्वप्नं अशक्य होते. संघाच्या उत्साहाने प्रेरित आमचा संघ, व्यवहारात व्यावसायिकता आणि सेवेत वैयक्तिक करण यांचे प्रदर्शन करतो. आमच्या या उद्योगाला यशस्वी करण्यासाठी संघाची निर्विवाद बांधिलकी, त्यांनीच आमच्या दूरदृष्टी वर विश्वास आणि पाठिंबा दिल्या बद्दल आम्ही आपले आभारी आहोत.
आम्ही ईथे तुम्हाला मूल्य वितरक सेवा प्रधान करतो. आमची व्यावसायिक उपाय आणि सेवा ही तुमच्या गरजा प्रामाणिक संकुल करण्यात येते. आमचा असा विश्वास आहे की आमचे ग्राहक हे आमचे भागीदार आहेत आणि पावलो पावली आम्ही खंबीरपणे उभे राहतो. तसेच तुम्हाला सर्वोत्तम, व्यावसायिक, विश्वसनीय, पात्र, अनुभवी ड्रायव्हर निवडण्यास मदत करतो. आमच्या ग्राहकांना आमच्या सेवेतून उत्कृष्ट अनुभव आणि 100% समाधान मिळावे असे आमचे प्रयत्न आहे. ग्राहकांच्या सुरक्षेसाठी आमच्या सगळ्या ड्रायव्हरचि योग्य तपासणी करून त्यांची निवड करत असतो.
सारथी वाहण ही व्यावसायिकता आणि विश्वसनीयता यासाठी कॉर्पोरेट जगात मानली जाते. आम्ही अनेक कॉर्पोरेट कंपनीचे कार रेंटल यासाठी प्राधान्य भागीदार आहोत. आमची अनुकूल कार रेंटल सेवा ही प्राविण्य आणि तत्परतेने पुरवली जाते. ज्यानी आमच्या ग्राहकांना समाधान मिळते. आम्हाला अभिमान वाटतो की ग्राहकांणी आमच्या सेवेची प्रशंसा करून आमच्या कायमचे भागीदार केले आहे.