प्रकल्प अहवाल तयार करणे ( प्रोजेक्ट REPORT)
आयकर विवरण पत्र तयार करणे ( IT RETURN)
उदयम आधार
अन्न व सुरक्षा विभाग परवाना ( FASAAI )
गुमास्ता परवाना ( SHOP & ESHTABLISHMENT)
महाराष्ट्र शासन कर्ज व्याज परतावा संमतीपत्र
विविध बँक कर्ज मान्यता मिळवून घेणे
सारथी वाहन विविध व्यवसायांतर्गत सजावट
सारथी वाहन जाहिराती मोबदला
विविध व्यवसायाकरिता विविध प्रकारचे डिस्ट्रिब्युटरशिप मिळवून देणे.
सारथी वाहनद्वारे विविध सोसायटी, कॉम्प्लेक्स, क्लब्स वगैरे भागात प्रदर्शन आणि विक्री मेळावे आयोजित करणे.
Eligibility Criteria
वयोगट 18 ते 50
कौटुंबिक उत्पन्न ( घरातील सर्व सदस्यांचे मिळून ) वार्षिक 8 लाखापॆक्षा कमी
शासनाच्या कोणत्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा.
महाराष्ट्र रहिवासी असणे आवश्यक
Required Documents for Sarthi Mobile Van
Pan card
Adhar card
Electric Bill
Ration card
Bank Statement ( 1 year)
IT Return
Leaving Certificate
Caste Certificate